Featured post

नवचैतन्याचे:-चारोळी

तुषार चेहऱ्यावर हास्य असावे आसू दूर राहावे मनाच्या अंतरंगात नवचैतन्याचे वारे वाहावेत...! ©®"शब्दसखा" तुषार भुतकर

Saturday, 11 September 2021

नव्या युगाची कहाणी

नव्या युगाच्या कहाणीसाठी नेहमी नवनवीन प्रयत्न करावेत.

नेहमी संकटाशी लढावे
संघर्ष करून जगत राहावे
येईल वेळ कठोर
पण त्या परिस्थितीलाही
पराभूत करून
क्षण क्षणाला नवनवीन
शिकवून नवी कहाणी बनवावी
नव्या युगाची कहाणी लिहावी.
©®"शब्दसखा" तुषार भुतकर
दि.११.०९.२०२१
वेळ: १०:१०
२७७
३५४

No comments: