Featured post

नवचैतन्याचे:-चारोळी

तुषार चेहऱ्यावर हास्य असावे आसू दूर राहावे मनाच्या अंतरंगात नवचैतन्याचे वारे वाहावेत...! ©®"शब्दसखा" तुषार भुतकर

Wednesday, 15 September 2021

नवचैतन्याचे:-चारोळी

तुषार

चेहऱ्यावर हास्य असावे
आसू दूर राहावे
मनाच्या अंतरंगात
नवचैतन्याचे वारे वाहावेत...!
©®"शब्दसखा" तुषार भुतकर


No comments: